
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
Delhi Blast news: दिल्ली स्फोटात दोन स्फोटके वापरल्याचा FSL चा निष्कर्ष! ॲमोनियम नायट्रेटसह 'अधिक शक्तिशाली' स्फोटकाचे अवशेष आढळले. लाल किल्ल्याजवळून ४० हून अधिक पुरावे जप्त, फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल आणि डॉ. मुजम्मिल कनेक्शनची चौकशी सुरू. ...

राष्ट्रीय :Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
लाल किल्ला स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक भयानक तपशील आहेत ...

ऑटो :पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
एअरबॅग रायडरची छाती, पाठीचा कणा, आणि मान या महत्वाच्या भागांचे संरक्षण करणार आहे. अपघातग्रस्त दुचाकीस्वारांच्या मृत्यूंपैकी सुमारे ७०% मृत्यू हे याच अवयवांवरील दुखापतींमुळे होतात. ...

राष्ट्रीय :की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
Parvez Ansari Delhi Blast: दिल्लीतील स्फोटानंतर केंद्रीय आणि राज्यातील तपास यंत्रणांकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. लखनौ दहशतवाद विरोधी पथकाने परवेज अन्सारी याच्या घरावर धाड टाकली. यावेळी महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. ...

व्यापार :ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
OpenAI First Office in India : प्रसिद्ध एआय कंपनी ओपनएआयने भारतात आपले पहिले कार्यालय उघडण्याची तयारी सुरू केली आहे. ...

व्यापार :सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
इस साल सोना 47622 रुपये प्रति 10 ग्राम महंगा हो चुका है। जबकि, चांदी 64029 रुपये प्रति किलो उछल चुकी है। ...

फिल्मी :Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
गोविंदाला बुधवारी(१२ नोव्हेंबर) सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री अचानक चक्कर आल्याने गोविंदा घरातच बेशुद्ध होऊन पडला. गोविंदाच्या चाहत्यांना चिंता सतावत होती. आता गोविंदाने स्वत: त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. ...

सोशल वायरल :VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
Dog enters class room video: मुलींचा वर्ग सुरू होता, शिक्षिका शिकवतानाच घडला प्रकार ...

भक्ती :संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
Ayodhya Ram Mandir New Look Photos: २५ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर नवा राम मंदिर परिसर पाहण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक पुन्हा एकदा अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेतील, असा कयास बांधला जात आहे. ...

व्यापार :टाटाच्या 'या' शेअरचं २८% प्रीमिअमवर लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
Tata Motors CV Listing: टाटाच्या एका कंपनीचं आज २८ टक्क्यांच्या प्रीमिअमवर शेअर बाजारात लिस्टिंग झालं. पाहूया कोणता आहे हा शेअर? ...

महाराष्ट्र :दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
ATS Raid Mumbra: मुंब्र्यातील उर्दू शिक्षक इब्राहिम अबीदीवर अल-कायदा (AQIS) संबंधांमुळे ATS चा छापा. हा शिक्षक तरुणांना आणि मुलांना कट्टरपंथी बनवत असल्याचा संशय आहे. पुणे AQIS प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत! ...
